आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

मावळातील सोमाटणे गावाच्या हद्दीतील चौराई गावात लाईटीचा खेळखंडोबा.

Spread the love

आवाज न्यूज सोमाटणे प्रतिनिधी३० जुलै: मावळातील सोमाटणे गावाच्या हद्दीतील चौराई नगर येथे मागील चार दिवसापासून लाईट गेल्याने येथील ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. वारंवार तक्रार करुन देखील येथे तक्रार निवारण करण्यासाठी कोणीच फिरकला नाही.

चौराई नगर डोंगराच्या पायथ्याशी असलेले हे गाव येथे रात्री लाईटची व्यवस्था नसल्याने येथे येणारे वन्य पशुंची, विंचुकाट्याच्या भीतीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.लाईटची दुरुस्ती कधी होणार याची वाट पाहत आहे अशी माहिती, तेथील महिलांनी आवाज न्यूजला बोलताना व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!