आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

BEST RECOVERY of the MONTH सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कार प्रदान ।।

डॉ. अभिनव देशमुख, भा.पो.से. 2608 पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचा स्तुत्य उपक्रम। ।

Spread the love

महाराष्ट्र पोलीस पुणे ग्रामीण पोलीस, वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलासजी भोसले” यांचा सन्मान…

BEST RECOVERY of the MONTH सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत

आवाज न्यूज 28 ऑगष्ट:नुकताच चोरीच्या गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल *वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलासजी भोसले” यांना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख साहेब यांच्या हस्ते विशेष    पुरस्कार देण्यात आला….

वडगांव मावड पोलीस स्टेशन, अपराध क्रमांक ७८/२०१२ आणि ३५९.६ इनर हजु यांनी उत्कृष्ट तपास करून जुन्यातील मालमत्ता हस्तगत केल्याने जुलै २०१२.

या महिन्यातील ‘सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आपले पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे हार्दिक अभिनंदन..! आपण भविष्यातही अशीच कामगिरी कराल अशी आशा बाळगतो. असे सन्मानचिन्ह      डॉ. अभिनव देशमुख, भा.पो.से. 2608 पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण,  यांच्याहस्ते देण्यात आले.

भोसले साहेबांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!