आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून ७ कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न..

सोमाटणे, दारुंब्रे, कासारसाई, ओव्हळे रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा करणे

Spread the love

मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून ७ कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न..

आवाज न्यूज : मावळ, प्रतिनिधी, १५ नोव्हेंबर.

मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून सोमाटणे, दारुंब्रे, कासारसाई, ओव्हळे रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा करणे. रक्कम ७ कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन समारंभ मंगळवार दिनांक १५/११/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता. सोमाटणे फाटा या ठिकाणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे व मान्यवरांच्या हस्ते संपन्न  झाला.

  1. यावेळी,सोमाटणे ग्राम पंचायतीच्या सरपंच. स्वाती कांबळे ,राकेश शहाजी मु-हे उपसरपंच, नितीन मु-हे सदस्य, विशाल मु-हे सदस्य. व मावळ तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!