आरोग्य व शिक्षणदेश विदेशमहाराष्ट्र

श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज यांच्या मंदिर बांधकामाविषयी अजित दादा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा..

Spread the love

श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज यांच्या मंदिर बांधकामाविषयी अजित दादा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २६ नोव्हेंबर.

श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराजांच्या मंदिर बांधकामाविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते,  अजितदादा पवार यांची पुणे या ठिकाणी सदिच्छा भेट घेऊन चर्चा करण्यात आली.

यावेळी, भंडारा डोंगर दशमी समिती अध्यक्ष.  बाळासाहेब काशीद पाटील मावळचे आमदार सुनील शेळके , संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष. बापूसाहेब भेगडे मा. आमदार दिगंबर भेगडे, सहकार महर्षी, माऊली दाभाडे इंद्रायणी हॉटेलचे मालक उद्योजक गजानन बापू शेलार, आदींनी  अजितदादा पवार यांची भेट घेऊन श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील बांधकामाविषयी सविस्तर चर्चा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!