कृषीवार्तादेश विदेशमहाराष्ट्र

महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यातच होणार – ब्रीजभूषण सिंग यांची घोषणा..

मुरलीधर मोहोळांनी स्वीकारले दिल्लीत आयोजनचे पत्र..

Spread the love

महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यातच होणार – ब्रीजभूषण सिंग यांची घोषणा.

मुरलीधर मोहोळांनी स्वीकारले दिल्लीत आयोजनचे पत्र

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी,९ डिसेंबर.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपदी खासदार रामदास तडस यांची निवड झाल्याने आता पुण्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुण्यातील स्पर्धेचे संयोजक पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ दिल्लीत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण सिंग स्पर्धा आयोजनाचे पत्र दिले आहे. यावेळी खासदार रामदास तडस, संदिप भोंडवे व हिंदकासरी योगेश दोडके उपस्थित होते.

  • अहमदनगर स्पर्धा होणार नसल्याचेही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदने अधिकृत जाहिर केल्याने राज्यभरातील मल्लांनी पुण्यातील स्पर्धेसाठी आपले तयारी सुरू केली आहे.

बाळासाहेब लांडगेंचा कुस्ती परिषदेचा राजीनामा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!