आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

संजय ( सनी) संज्जन गाडे यांची बहुजन समाज पार्टीच्या, पुणे शहर सांस्कृतिक विभाग अध्यक्ष पदी निवड..

Spread the love

संजय ( सनी) संज्जन गाडे यांची बहुजन समाज पार्टीच्या, पुणे शहर सांस्कृतिक विभाग अध्यक्ष पदी निवड..

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, १५ डिसेंबर.

  1. आपले महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे चळवळीमध्ये असलेले अतुलनीय योगदान तसेच बहुजन नायक मा. कांशीरामजी यांच्या विचारधारेवर असलेली निष्ठा तद्वतच बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास पाहता आपली पुणे शहर सांस्कृतिक विभाग अध्यक्ष या पदी मा. संजय (सनि) संज्जन गाडे यांची नियुक्ती करण्यात आली असे‌ पत्रात नमूद करण्यात आले आहे व त्यावर, बहुजन समाज पार्टी चे हुलगेश भैया चलवादी (प्रभारी महाराष्ट्र प्रदेश) यांची स्वाक्षरी आहे.

त्यावेळी उपस्थित राजेश इंद्रेकर (प्रभारी कोर्डिनेटर, पुणे शहर बहुजन समाज पार्टी) इंद्रजीत आरड़े  व आदि मान्यवर उपस्थिति होते. उपस्थितांनी गुच्छ देऊन संजय गाडे यांचा सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!