आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

१२ तासांपासून खंडित वीजपुरवठा  तातडीने सुरु.

नगरसेवक राहुल भोसले यांच्या कार्यतत्परतेबद्दल नागरिकांनी मानले आभार..

Spread the love

सामाजिक  १२ तासांपासून खंडित वीजपुरवठा  तातडीने सुरु.

नगरसेवक राहुल भोसले यांच्या कार्यतत्परतेबद्दल नागरिकांनी मानले आभार..

वाज न्यूज : पिंपरी – चिंचवड प्रतिनिधी, २० जानेवारी.

 नेहरूनगर-विठ्ठलनगर मधील काही भागात साधारण १२ तासांपासून वीज पुरवठ्यात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळें वीजपुरवठा खंडित झाला होता,.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

नगरसेवक राहुल भोसले यांनी तातडीने MSEB कार्यालयाशी संपर्क साधून वीजपुरवठा कर्मचारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खोदकाम करून घेतले व विजपुरवठ्यातील तांत्रिक अडचण दूर करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

नागरिकांनी, व्यापारी वर्ग व व्यावसायिकांनी, नगरसेवक राहुल भोसले यांच्या कार्यतत्परतेबद्दल आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!