आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माळेगाव खु. येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रमशाळेचे २७ वे स्नेहसंमेलन व पालक मेळावा या कार्यक्रमास मावळचे आमदार सुनिल शेळकेंची उपस्थिती.

यावेळी त्यांच्या हस्ते मुलांच्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

Spread the love

माळेगाव खु. येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रमशाळेचे २७ वे स्नेहसंमेलन व पालक मेळावा या कार्यक्रमास मावळचे आमदार सुनिल शेळकेंची उपस्थिती.

 

यावेळी त्यांच्या हस्ते मुलांच्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ११ जानेवारी.

मागील 28 वर्षांपासून शिक्षण सेवेचे व्रत ट्रस्ट अविरतपणे करीत आहे. आंदर मावळमधील दुर्गम भागातील आदिवासी मुले या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण घेत आहेत. समाजातील प्रत्येक घटकांसाठी निस्वार्थ सेवा करण्यासाठी समाजातून अशा दानशुर व्यक्तींनी पुढे आले पाहिजे. ही भावना यावेळी व्यक्त केली.

यावेळी माझ्यासमवेत, उद्योजक श्री. प्रदीपभाई मेहता, कार्यकारी विश्वस्त डॉ. सत्यजितदादा वाढोकर, माजी नगरसेवक. सुरेश धोत्रे, माजी सभापती.शंकरराव सुपे, काळुराम मालपोटे, अध्यक्ष संजय गांधी समिती. नारायणराव ठाकर, उद्योजक. अशोक मेहरा आणि परिवार, विश्वस्त. शितल सपकाळ, विश्वस्त. मृदुला गोरे, मुख्याध्यापिका. प्रमिला भालके, मुख्याध्यापक. शिवाजी भोर तसेच आजी-माजी पदाधिकारी, सर्व शिक्षक, पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!