आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

वेटलिफ्टींग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेस च्या खेळाडुंनी मारली बाजी.

टाकवे,मावळ येथे झालेल्या १२ व १४ वर्षां खालील मुले व मुलींच्या वेटलिफ्टींग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेस च्या खेळाडुंनी मारली बाजी.

Spread the love

टाकवे,मावळ येथे झालेल्या १२ व १४ वर्षां खालील मुले व मुलींच्या वेटलिफ्टींग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेस च्या खेळाडुंनी मारली बाजी.In the weightlifting competition for boys and girls below 12 and 14 years held at Takve, Maval, Shivdurg Fitness, players won.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २३ फेब्रुवारी.

टाकवे,मावळ येथे झालेल्या १२ व १४ वर्षां खालील मुले व मुलींच्या वेटलिफ्टींग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेस च्या खेळाडुंनी मारली बाजी.कुमार विघ्नेश शिंदे सुवर्णपदक, चैतन्य फाटक सुवर्णपदक,आदिती गायकवाड सुवर्णपदक,प्रीती दुडे रौप्यपदक आणि हर्षदा घारे, चौथा क्रमांक मिळविला.

पाहुण्यांनी, सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन केले आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.वरील,सर्व खेळाडू शिवदुर्ग फिटनेस येथे अशोक मते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!