आरोग्य व शिक्षण

देवले गावातील प्रगतीशील शेतकरी धोंडू साठे यांचे निधन

Spread the love

लोणावळा :  देवले गावातील प्रगतीशील शेतकरी धोंडू मोघू साठे (वय ८५) यांचे नुकतेच अल्पशः आजाराने निधन झाले.

त्यांचे पश्चात दोन विवाहित मुलगे ,दोन विवाहित मुली ,सुना नातवंडे , जावई , असा परिवार आहे.

देवलेचे माजी सरपंच रामदास साठे हे त्यांचे पुतने होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!