आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

जागतिक महिलादिनानिमित्त देवलेतील श्री काळभैरवनाथ देवाच्या मंदिराचे सभागृहात संगीत खुर्ची , कार्यक्रम संपन्न..

जागतिक महिलादिनानिमित्त देवलेतील श्री काळभैरवनाथ देवाच्या मंदिराचे सभागृहात संगीत खुर्ची , आणि भाषणांचे कार्यक्रम संपन्न झाले.

Spread the love

जागतिक महिलादिना निमित्त देवलेतील श्री काळभैरवनाथ देवाच्या मंदिराचे सभागृहात संगीत खुर्ची , कार्यक्रम संपन्न..On the occasion of International Women’s Day, Shri Kalbhairavnath Deva in Deola. Musical chair in the hall of the temple, the program was completed.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ८ मार्च.

जागतिक महिलादिनानिमित्त देवलेतील श्री काळभैरवनाथ देवाच्या मंदिराचे सभागृहात संगीत खुर्ची , आणि भाषणांचे कार्यक्रम संपन्न झाले.ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी मंदिराचे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे संयोजन नवनिर्वाचित सरपंच वंदनाताई बाळासाहेब आंबेकर यांनी केले.

 

यावेळी उपसरपंच.जयश्री गाडे , सदस्या उर्मिला आंबेकर , आशाताई आंबेकर , सोनाली गायकवाड , जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षीका.कुलकर्णी , मनिषा दरेकर , आंगणवाडी सेविका नंदा गाडे , उषा चतुर , अनिता केदारी , ललिता जाधव , सीमा आंबेकर ,जेष्ठ महिला कलाबाई जगताप , इंदुबाई होजगे, सुवर्णा कोंडभर , कल्पनाताई आंबेकर , मंजुश्री आंबेकर , माजी ग्रामपंचायत सदस्या मंदा रसाळ , संगीता उंबरकर , गंगाताई ठाकर , मंदा गोणते , आशा कोंडभर , मनिषा आंबेकर , कल्पना आंबेकर ,वंदना मापारी , शैला मापारी , प्रीती आंबेकर , सुशीला रसाळ , मुक्ताताई यादव , रखमाबाई कोँडभर , अलका पडवळ , जिजाबाई तानाजी आंबेकर , शोभा ठोसर , ज्योती मापारी , कृषाली साठे , ग्रामसेविका ज्योती जळकुटे आदी यावेळी उपस्थित होते.

 

विविध हिंदी मराठी गाण्याच्या तालावर महिलांनी संगीत खुर्चीत बसण्याचा आनंद लुटला , हळदी कुंकू कार्यक्रम तसेच महिलांचे भाषणाचा गाणी गाण्याचा कार्यक्रमही यावेळी झाला.यावेळी भाजे विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब आंबेकर , माजी सरपंच कचेश्वर रसाळ , तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!