आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा १एप्रिल ते ७एप्रिल दरम्यान लोणीकंद पुणे येथे होणार…

पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाची निवड चाचणी शनिवार दिनांक २५मार्च रोजी ग्रीकोरोमन व महिला गटाची वजने सकाळी ९ते११वसंध्याकाळी निवड चाचणी होईल.शिवाजीराव बुचडे..सरचिटणीस राष्ट्रीय तालीम संघ पुणे.

Spread the love

पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा १एप्रिल ते ७एप्रिल दरम्यान लोणीकंद पुणे येथे होणार..The first women’s Maharashtra Kesari wrestling tournament will be held at Lonikand Pune from 1st April to 7th April.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, २४ मार्च.

पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाची निवड चाचणी शनिवार दिनांक २५मार्च रोजी ग्रीकोरोमन व महिला गटाची वजने सकाळी ९ते११वसंध्याकाळी निवड चाचणी होईल.शिवाजीराव बुचडे..सरचिटणीस राष्ट्रीय तालीम संघ पुणे.

राज्य अजिंक्यपद महिला, कुमार,ग्रीकोरोमन.पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा १एप्रिल ते ७एप्रिल दरम्यान लोणीकंद पुणे येथे होणार आहे या राज्य अजिंक्यपद स्पर्धेला पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाची निवड चाचणी शनिवार दिनांक २५मार्च रोजी ग्रीकोरोमन व महिला गटाची वजने सकाळी ९ते११वसंध्याकाळी निवड चाचणी होईल.

कुमार गटासाठी रविवारी २६मार्च सकाळी ९ते११वजने संध्याकाळी निवड चाचणी होईल
१)कुमारांच्या सहभागासाठी २००६व२००७ व मेडिकल दाखला २००८जन्मतारीख जाहीर केली आहे
२) ग्रीकोरोमन सहभागासाठी २००३अथवा त्या अगोदर ची असावी २००४व२००५पालकाचे संमतीपत्र व मेडिकल दाखला.
३) महिला गटातील सहभागासाठी जन्मतारीख २००३अथवा त्या अगोदर ची असावी २००४व२००५पालकाचे संमतीपत्र व मेडिकल दाखला बंधनकारक आहे.                                  ४) निवड चाचणी मध्ये दोन किलो सुट देण्यात येईल.          ५) प्रत्येक सहभागी खेळाडूंना आधार कार्ड व जन्म दाखला एक फोटो आवश्यक आहे.

अशी माहिती  शिवाजीराव बुचडे..सरचिटणीस राष्ट्रीय तालीम संघ पुणे. यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!