अध्यात्मिकआपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

एकविरा देवीच्या यात्राकाळात पोलिस प्रशासनाने, उत्तम नियोजन केल्याबद्दल, ओबीसी समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Spread the love

एकविरा देवीच्या यात्राकाळात पोलिस प्रशासनाने, उत्तम नियोजन केल्याबद्दल, ओबीसी समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला.The police administration was honored on behalf of the OBC community for its good planning during Ekvira Devi’s yatra.

आवाज न्यूज: मावळ प्रतिनिधी, ४ एप्रिल.

ओबीसी समाज संघटना. वेहेरगाव यांच्या वतीने लोणावळा ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी व सहकारी यांनी एकविरा देवीच्या यात्राकाळात, संपुर्ण महाराष्ट्रातुन दर्शनासाठी येणारा भक्तगणांना व्यवस्थित दर्शन घेण्यासाठी व मिरवणूकीस तसेच होत असलेले सोहळे, वाहतूक नियंत्रण असेल अवैध धंद्यावर करडी नजर असेल त्याचे उत्कृष्ट नियोजन पोलीस यंत्रणेकडून करण्यात आले होते.

ओबीसी समाज संघटना वेहेरगाव यांच्या वतीने लोणावळा ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी सन्माननीय Dysp सत्यसाई कार्तिक सर व लोणावळा ग्रामीण चे पीआय किशोर धुमाळ सर यांनी यात्राकाळात उत्तम नियोजन केल्याबद्दल ओबीसी समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी ओबीसी अध्यक्ष नरेश पवार ,उपाध्यक्ष विशाल रसाळ ,खजिनदार रामचंद्र कोकरे,सेक्रेटरी संजय आतकर,कार्यरप्रमुख मंगेश देशमुख,वेहेरगाव चे मा.सरपंच संतोष रसाळ ,हेमचंद देशमुख ,गणेश पवार ,मंगेश रसाळ इत्यादी ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!