आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

मराठी चित्रपट दिग्दर्शक प्रशांत सुर्वे यांचे अकस्मात निधन.

Spread the love

मराठी चित्रपट दिग्दर्शक प्रशांत सुर्वे यांचे अकस्मात दु:खद निधन.Sudden tragic death of Marathi film director Prashant Surve.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, ५ एप्रिल.

मराठी चित्रपट दिग्दर्शक प्रशांत सुर्वे यांचे पुण्यात अकस्मात निधन झाले असून, आज सकाळी १० वा. कसबा पेठ येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे. 

अंत्यसंस्कार कैलास स्मशानभूमी, पुणे आर टी ओ. शेजारी होणार आहे.

आवाज न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!