आपला जिल्हाकृषीवार्ता

अशोक  पचपिंड यांनी कासवाला दिले जीवदान..

Spread the love

अशोक  पचपिंड यांनी कासवाला दिले जीवदान..Ashok Pachpind gave life to turtle..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ४ एप्रिल.

ह भ प व प्रसिद्ध गाडा मालक अशोक विठ्ठल पचपिंड यांना आज शेतामध्ये काम करत असताना एक कासव सापडले त्यांनी प्राणिमित्र, भास्कर माळी मामा यांना फोन करून सांगितले  घटनास्थळी लगेच पोचलो व पाहिले कासव साईज ने छोटे होते त्याला कोणतीही इजा नव्हती म्हणून  ते लगेच नदीमध्ये सोडण्याचा निर्णय घेतला व ते नदीमध्ये सोडून दिले.

दादांच्या  हातून एक चांगले सत्कर्म घडले असा कोणताही वन्यप्राणी किंवा सर्प जरी आपणास दिसला तर आमच्या वन्यजीव रक्षक मावळ या संस्थेतील कोणत्याही प्राणी मित्राशी संपर्क साधावा. व त्या मुक्या प्राण्याचा जीव  वाचवावा असे संस्थेचे संस्थापक निलेश गराडे ,सस्थेचे अध्यक्ष अनिल भाऊ आंद्रे व भास्कर माळी  यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!