आरोग्य व शिक्षण

कोरपावलीत शालेय विध्यार्थ्यांना लसीकरण

Spread the love

कोरपावली ता यावल वार्ताहर फिरोज तडवी

राज्य शासनाने कोरोना लसीकरणाची शक्ती केल्याने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात लसिकरणासाठी मोठया प्रमाणावर रांगा लागल्या आहेत, त्याच दरम्यान 15 ते 18 वयोगटातील विदयार्थ्यांनचे लसीकरण सुरू झाले असून विध्यार्थ्यांना शाळांमध्ये जाऊन लस देण्याची मोहीम सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्राने सुरू केली आहे

 

कोरपावली गावातील डी , एच , जैन विद्यलयात प्रथमच शुभा रंभ झाला, यामध्ये जास्तीत जास्त विद्यर्थ्य ना लसीकरण मांनस आहे, आज मंगळवारी 60 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, लसीकरण सुरुवातीला जमलेल्या शालेय विद्यार्थ्यांना डॉ ,रोशन आय व शालेय मुख्यद्यपक, श्री एस, आय, तडवी, यांनी विद्यार्थ्यांना लसीकरणाच्या संदर्भात महत्व पटवून दिले, या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय अधिकार डॉ रोशन आय, सहायक आरोग्य सेवक एस, एल, चौधरी, अभय नाले, भुषण पाटील, आश्या वर्कर हसीना तडवी, नजमा तडवी, कल्पना पाटील, शिक्षण स्टॉप मुख्यद्यपक, श्री, एस आय, तडवी, सौ, सी, व्ही, नेहेते,डी, ई पाटील, एस, पी, कोलंबे, एस सी, मोरे, डी, एस बारेला, उपस्थिती होते, सौखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्र अंतर्गत सम्पूर्ण शालेय विदयार्थ्यांना शाळेत लसीकरण करण्यात येईल असीमाहिती आरोग्य अधिकारी यांनी दिली,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!