अध्यात्मिकआपला जिल्हादेश विदेशमहाराष्ट्र

श्री स्वामी समर्थ महाराजांचे सामूहिक नामस्मरण सोहळा..

ब्रम्हांडनायकाचा"नामस्मरण"सोहळा..रविवार १४ मे २०२३ वेळ : संध्या ६ ते ८ स्थळ : एस.पी. कॉलेज ग्राऊंड, पुणे येथे होणार..

Spread the love

श्री स्वामी समर्थ महाराजांचे सामूहिक नामस्मरण सोहळा..Mass naming ceremony of Shri Swami Samarth Maharaj..

ब्रम्हांडनायकाचा”नामस्मरण”सोहळा..रविवार १४ मे २०२३ वेळ : संध्या ६ ते ८ स्थळ : एस.पी. कॉलेज ग्राऊंड, पुणे येथे होणार..

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, ८ एप्रिल.

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रक्तचंदन पादुकांच्या सहवासात श्री स्वामी समर्थ महाराजांचे सामूहिक नामस्मरण

गजर स्वामींचा” सोहळा नामस्मरणाचा,स्वामी स्वामी बोलरे ब्रह्मनंदी डोल रे..

ब्रम्हांडनायकाचा”नामस्मरण”सोहळा  दिनांक  रविवार १४ मे २०२३ वेळ : संध्या ६ ते ८ स्थळ : एस.पी. कॉलेज ग्राऊंड, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे. येथे होणार असुन, सर्व स्वामी भक्तांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहिती साठी संपर्क:- 9673330333.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!