आपला जिल्हाताज्या घडामोडीसामाजिक

वस्ताद ग्रुप व वैभव बाळासाहेब कोतुळकर मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.

रक्तदान शिबिरामध्ये ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर अनेकांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.

Spread the love

वस्ताद ग्रुप व वैभव बाळासाहेब कोतुळकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर अनेकांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.35 blood donors donated blood in the blood donation camp organized by Vastad Group and Vaibhav Balasaheb Kotulkar Mitra Parivar. So many were given free hemoglobin test.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १७ एप्रिल.

            महात्मा जोतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचीत्य साधून सादर रक्तदान शिबीर आयोजित केले होते.या उपक्रमाच्या प्रसंगी माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, मावळ अध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, तळेगाव भाजपा प्रभारी वैभव कोतुळकर,  मा.नगरसेवक संतोष दाभाडे पाटील,शोभा भेगडे, संध्या भेगडे, शोभा परदेशी,डॉ अनिल उनकुले आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड ब्लड बँकेच्या मार्गदर्शनाखाली रणजीत पिंगळे,आनंद दाभाडे, ललित गोरे,गौरव गुंड,सुधीर दाभाडे,अंकुश काकडे, कैलास सांडभोर यांनी नियोजन केले.कार्यक्रमाचे स्वागत अशोक दाभाडे, सूत्रसंचालन आनंद दाभाडे,आभार गौरव गुंड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!