आपला जिल्हामहाराष्ट्र

लोणावळा नगरपरिषदेकडे सन २२-२३ आर्थिक वर्षामधे पाणीपट्टी ८४% ,तर मिळकत कर सुमारे ६० % वसूल झाला..

Spread the love

लोणावळा नगरपरिषदेकडे सन २२-२३ आर्थिक वर्षामधे पाणीपट्टी ८४% तर मिळकत कर सुमारे ६० % वसूल झाला..Lonavla Municipal Council collected 84% of water tax and 60% of income tax in the financial year 22-23.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, १७ एप्रिल.

लोणावळा नगरपरिषदेकडे सन २२-२३ आर्थिक वर्षामधे पाणीपट्टी ८४% ,तर मिळकत कर सुमारे ६० % वसूल झाला.. पाणीपुरवठ्याबाबत नगरपरिषद प्रशासन तातडीने कार्यवाही करत आसल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

लोणावळा नगरपरिषदेकडे ता.३१ मार्चपर्यत ७ कोटी २० लाख पाणी पुरवठा कर वसुली ८४ % झाली आहे.. सन २२-२३ या आर्थिक वर्षात मिळकत कर २० कोटी ९ लाख ७० हजार रुपये वसूल झाला आहे. मिळकत कर वसुलीबाबतची माहिती कर विभाग श्रेणी ” अ ‘ आधिकारी शिवाजी नामदेव मेमाणे व पाणी पूरवठा , जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता श्री यशवंत मुंडे यांनी माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!