आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

 लोणावळा एसटीबस स्थानकामधे बस पार्कींग जागेत मोटारसायकल पार्कींग ! !

Spread the love

 लोणावळा एसटीबस स्थानकामधे बस पार्कींग जागेत मोटारसायकल पार्कींग..Motorcycle parking in bus parking space at Lonavala STbus station

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, २७ एप्रिल.

लोणावळा एसटीबस स्थानकामधे बस पार्कींग जागेत मोटारसायकल पार्कींग करण्यात येत असून बसचालकांना बसेस लावताना कुठे बस लावावी , असा प्रश्न पडतो.येथे सध्या बसेसची वर्दळ , फेरीवाले , चिक्की व्यवसायिक यांना बससेवेमुळे लाभ होत आहे.

येथील स्थानकामधे रंग उडाला आहे.जाहिराती जुन्या झालेल्या आहेत..बसेसची पार्कींग करताना बसचालक यांना कसरत करावी लागते,त्यामुळे येथे मोटारसायकलसाठी बाजूला जागा आहे, तिथे लावल्यास बसचालकांना ञास होणार नाही..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!