आपला जिल्हाक्राईम न्युजमहाराष्ट्र

पिंपरी चिंचवड मध्ये ७९ अनधिकृत होर्डिंग्ज केले जमिनदोस्त..

Spread the love

पिंपरी चिंचवड मध्ये ७९ अनधिकृत होर्डिंग्ज केले जमिनदोस्त..79 unauthorized hoardings were vandalized in Pimpri Chinchwad.

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, २८ एप्रिल.

किवळे रावेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत बंगळुरू- मुंबई हायवे, किवळे ओव्हरब्रीजजवळ, सर्व्हिस रोडलगत, शार्वी हॉटेलचे जवळ येथे वादळी वा-यामुळे जाहिरातीचा होर्डिंग येथील पंक्चरच्या दुकानावर कोसळून दुकानात निवा-यासाठी थांबलेल्या लोकांच्या अंगावर कोसळून झालेल्या अपघतात ५ नागरिकांचा मृत्यू झाला होता.

 

त्याची दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना  विभागाच्या वतीने गेल्या आठ दिवसांत न्यायप्रविष्ट (४३४) सोडून केलेल्या सर्वेक्षणात ८५ अनधिकृत होर्डिंग आढळले. त्यापैकी ७९ होर्डिंग जमीनदोस्त केले. तर, ६ होर्डिंगवर कारवाई राहिली आहे. याबाबतची माहिती सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!