आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

जीवन उर्फ भैय्या परदेशी यांच्या परम स्मुर्तीना उजाळा मिळावा म्हणुन यंदाच्या वर्षी “तृतीय पुण्यस्मरण निमित्त” दिनांक ७ मे, रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन …

Spread the love

जीवन उर्फ भैय्या परदेशी यांच्या परम स्मुर्तीना उजाळा मिळावा म्हणुन यंदाच्या वर्षी “तृतीय पुण्यस्मरण निमित्त” दिनांक ७ मे २०२३ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

आवाज न्यूज : श्रेयश परदेशी पुणे प्रतिनिधी, ५ मे.

आपल्या रक्तदानाने एका गरजूचा जिव वाचू शकतो.जीवन उर्फ भैय्या परदेशी यांच्या परम स्मुर्तीना उजाळा मिळावा म्हणुन यंदाच्या वर्षी “तृतीय पुण्यस्मरण निमित्त” दिनांक ७ मे २०२३ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्याच बरोबर मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप व
शालेय विद्यार्थ्यांना मोफत दप्तरचे वाटप करण्यात येणार आहे.

 

सदरचा कार्यक्रम, परदेशी, भोई समाज भवन, २७६ गंजपेठ, दुर्गामाता मंदिर समोर, पुणे.येथे रविवार , सकाळी १० ते सायंकाळी ५ वा. पर्यंत राहणार आहे. तरी सर्व रक्तदाते, कार्यकर्ते, मित्र मंडळी यांना संयोजकांच्या वतीने उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे.

अशी माहिती, शुभम जीवन परदेशी यांनी आवाज न्यूजला दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!