आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनसामाजिक

मावळ तालुका प्रीमियर लीग टी-20 साठी अंदर मावळ व पवन मावळ ग्रामीण खेळाडूंसाठी क्रिकेट ट्रायल्स.

Spread the love

मावळ तालुका प्रीमियर लीग टी-20 साठी अंदर मावळ व पवन मावळ ग्रामीण खेळाडूंसाठी क्रिकेट ट्रायल्स.

Maval Taluka Premier League T20 Cricket Trials for Andar Maval and Pawan Maval Rural Players.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी ११ मे.

मावळातील खेळाडूंना जास्त संधी देण्याकरता मावळ तालुका प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट टूर्नामेंट नव्या स्वरूपात मा. रंजीत भाऊ काकडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत.

सहा फ्रॅंचाईजी या लीग मध्ये सहभागी होत आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या धरतीवर होणाऱ्या या T-20 लीग मध्ये नामी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू मावळ तालुक्यामधील खेळाडूंना मैदानात टक्कर देताना पाहायला मिळणार आहे.

 

अंदर मावळ व पवन मावळच्या खेळाडूंना ट्रायल्स मध्ये अचूक कामगिरी करून आपले स्थान संघात निश्चित करावे लागेल 7058098240 क्रमांकावर आपले नाव रजिस्टर करता येईल. आज रविवार दिनांक 14 मे रोजी हेल्थ पिलर स्पोर्ट्स अरीना लोणावळा येथे होईल अशी माहिती मावळ तालुका प्रीमियर लीग T-20 चे संस्थापक अध्यक्ष सागर चौधरी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!