अध्यात्मिकदेश विदेशमहाराष्ट्रसामाजिक

ब्रह्मांडणायकाचा नामस्मरण सोहळा..

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रक्तचंदन पादुकांच्या सहवासात श्री स्वामी समर्थ महाराजांचे सामूहिक नामस्मरण..

Spread the love

ब्रह्मांडणायकाचा नामस्मरण सोहळा..Naming ceremony of Brahmanayak..

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, १३ मे.

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रक्तचंदन पादुकांच्या सहवासात श्री स्वामी समर्थ महाराजांचे सामूहिक नामस्मरण..

मी येतोय….तुम्ही पण या…गजर स्वामींचा….सोहळा नामस्मरणाचा..

 

श्रीरंग कलादर्पण यांच्या वतीने 40 फूट x 40 फूट ची भव्य श्री स्वामी समर्थांची रांगोळी साकारणार…

●ब्रह्मांडनायकाचा नामस्मरण सोहळा●

●श्री स्वामी समर्थ महाराजांचे सामूहिक नामस्मरण●

● कार्यक्रम रूपरेषा ●

◆ सायं ६ वा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा पादुकांचे अक्कलकोट वरून आगमन

◆सायं ६.३० ते ७.३० पादुकांची महापूजा

◆अभिषेक सुरू असताना नामस्मरणाला सुरुवात

◆रात्री ८.०० ते १०.०० आरती , श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे दर्शन व प्रसाद.

◆ श्री स्वामी समर्थ महाराजांची रांगोळी ४० फूट X ४० फूट
◆ श्री स्वामी समर्थ महाराजांचे तैलचित्र

◆टीप :- आलेल्या सर्व भक्तांनी येताना आपले नाव नोंदवून यायचे आहे, नोंदणी केलेल्या लोकांच्या मधून ४ नावे काढून त्यांचा हस्ते श्री स्वामी समर्थ रक्तचंदन पादुकांच्या आरती च मान मिळणार आहे.
तसेच नामस्मरण सुरू असताना त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे तैलचित्र तयार करण्यात येणार आहे,ते ही नोंदणी केलेल्या १ व्यक्तीस ते देण्यात येणार आहे.

श्री स्वामी समर्थ महाराजांचे सामूहिक नामस्मरण

◆स्थळ :- एस.पी.कॉलेज ग्राऊंड ,टिळक रोड,सदाशिव पेठ,पुणे ३०

◆दिनांक :- रविवार १४ में २०२३

◆ वेळ :- संध्या ६ ते ८

गर्जता स्वामीनाम रोकडे,
स्वामींनाही सहज पडे साकडे
*Online*
*Youtube*
https://youtube.com/@ShriSwamisevabhajnimandal
ब्रह्मांडणायकाचा “नामस्मरण” सोहळा
https://www.facebook.com/BramhandnayakachaNamasmaranSohala?mibextid=ZbWKwL

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
https://www.facebook.com/Bhiunakosmitujhyapathishiahe?mibextid=ZbWKwL
अधिक माहिती साठी संपर्क: 9673330333

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!