आरोग्य व शिक्षण

कीर्तनकारांना राज्य सरकारकडून दरमहा 5 हजार रुपये मिळणार

Spread the love

मुंबई : राज्यातील कीर्तनकार, गायक,वादक तसेच प्रवचनकार यांना राज्य सरकारच्या वतीने दरमहा 5 हजार रुपये मिळणार आहेत.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे कित्येक दिवसांपासून भजन, कीर्तन, प्रवचन यासारखे कार्यक्रम बंद आहेत. अशा परिस्थितीत कीर्तनकारांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कीर्तनकारांना दिलासा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!