आरोग्य व शिक्षण

डोंगरगाव देवले या तीन किलोमीटर रस्त्याची खड्डयांमुळे चाळण

वीस वर्षे द्रूतगतीमार्गाच्या कामाला होऊनही सर्वीस रस्ता चिखलमय ?

Spread the love

लोणावळा : डोंगरगाववाडी ते देवले या रस्त्यावर खडी वाहून गेली खड्डेच खड्डे बनल्यामुळे वाहनचालकांना कसरत करीतच मार्ग काढावा लागतो .

सुमारे वीस वर्षापूर्वी मुंबई पुणे द्रूतगतीमार्गाच्या कामाला झाली.हा तीन किलोमीटरचा रस्ता नीट दुरूस्त केला जात नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या असून या जवळच्या मार्गाला डांबरीकरणाला शासनाला वेळ मिळाला नाही.

चिखलमय रस्ता असल्यामुळे वाहनचालक कार्लाफाटा मार्गे जा – ये करत असतात. या रस्त्याच्या डांबरीकरणाचा कधी मुहूर्त लागणार ? काही भाग कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे. पण ऐशी टक्के रस्ता डांबरीकरणाचा असल्याने उखडून खोल खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!