आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

शाळेची पहिली घंटा वाजली.

Spread the love

शाळेची पहिली घंटा वाजली.The first school bell rang.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १६ जुन.

तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलीत कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेतील सर्व शिक्षकांनी टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. स्वागतासाठी शाळेत सजावट केली होती. छोट्या चिमुरड्यांसोबत मोठ्या विद्यार्थ्यांमध्येही उत्साह दिसून येत होता. उन्हाळी सुट्टीनंतर शाळेत येण्यासाठी विध्यार्थी व पालक उत्सुक होते. शाळेच्या प्रांगणात चिमुकल्यांचा किलबिलाट होता. विद्यार्थ्यांना पाहून शिक्षकांच्या चेहऱ्यावर उत्साह व आनंद होता. शाळेच्या मुख्याध्यापिका . मीना अय्यर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व शुभेच्या दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!