आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनसामाजिक

वेहेरगावात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत सजवलेल्या बैलगाडी मधून.

Spread the love

वेहेरगावात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत सजवलेल्या बैलगाडी मधून..On the first day of school in Vehergaon, students are welcomed from a decorated bullock cart.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी.१६ जुन.

वेहेरगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सजविलेल्या बैलगाडी मधे बसवून पहिलीतील मुलांचे स्वागत करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष. सुनिल दामू देवकर , बैलगाडामालक बबनराव पडवळ तसेच मुलाःचे पालक आदी उपस्थित होते. गणपत पडवळ यांचेकडून मुलांना खाऊवाटप करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी व शाळा व्यवस्थापन समितीकडून शाळेत पताका , फुगे लावून , तोरणे लावून शाळेची सजावट करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!