आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

श्री.शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,देहूरोड येथे नवोगत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा..

Spread the love

श्री.शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,देहूरोड येथे नवोगत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा..Entrance celebration of new students at Shree Shivaji Secondary and Higher Secondary School, Dehurod.

आवाज न्यूज : देहुरोड वार्ताहर, १७ जुन.

पुणे जिल्हा शिक्षणमंडळाचे,श्री.शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,देहूरोड मध्ये दि.१५ जुन रोजी नवोगत विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव,इयत्ता दहावी वी व बारावी बोर्ड परीक्षा मार्च २०२३ मधील गुणवंत  विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

ॲड.कृष्णा दाभोळे यांनी आपल्या मनोगतात सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी देहूरोड राष्ट्रवादी मा.शहर अध्यक्ष ॲड.कृष्णा दाभोळे,कार्याध्यक्ष किशोर गाथाडे व सहकारी,शिवसेना पिंपरीचिंचवड शहरप्रमुख निलेश तरस,राजश्री राऊत, खान मॅडम,प्राचार्य. सानप सर,नानेकर मॅडम,अभंगमॅडम,सर्वअध्यापक,अध्यापिका,यांनी उपस्थितीत नवोगत विद्यार्थ्यांचे व बोर्ड परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प,श्रीफळ व चॉकलेट देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!