आपला जिल्हानिधनवार्ता
कै.रघुनाथ महादेव जमदाडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
निधनवार्ता.
कै.रघुनाथ महादेव जमदाडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १७ जुन
अमर खडकेश्वर मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष गणेश जमदाडे यांचे वडील रघुनाथ महादेव जमदाडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
अंत्ययात्रा आज.दि. १७. ६. २०२३ रोजी रात्री १० वा नालबंद गल्ली तळेगाव दाभाडे येथुन निघेल.
अंत्यविधी बनेश्वर स्मशानभूमी तळेगाव दाभाडे येथे होणार आहे.