आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

शिवसेनेचा ५७ वा, वर्धापनदिन,चाकण येथे मोठ्या उत्साहात साजरा..

Spread the love

शिवसेना ५७ वा. वर्धापनदिन,चाकण येथे मोठ्या उत्साहात साजरा..Shiv Sena 57th. Anniversary celebrated with great enthusiasm at Chakan..

आवाज न्यूज : चाकण प्रतिनिधी , २० जुन..

शिवसेना खेड तालुका व शिवसेना चाकण शहराच्या वतीने शिवसेना ५७ वा. वर्धापनदिन, मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी  १०:०० वा. शिवसेना शाखा -माणिक चौक , चाकण येथे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व हिंदुर्हुदयसम्राट , सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे, यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तसेच चाकण ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती शिवसेना संपर्कप्रमुख, लोकनेते .अशोकराव खांडेभराड , शिवसेना खेड तालुकाप्रमुख  रामदास आबा धनवटे , शिवसेना ग्राहक कक्ष उपजिल्हाप्रमुख, लक्ष्मण आण्णा जाधव , तालुका समन्वयक संतोष  शिळवणे, उपतालुकाप्रमुख. किरण गवारी,  मंगेश प-हाड , विभाग प्रमुख.गणेश नाणेकर , चाकण शहर संघटक  बापूसाहेब गोरे , चाकण शहरप्रमुख. शेखर घोगरे , उपशहरप्रमुख स्वामी कानपिळे , शेखर नाना पिंगळे, मनोज पांडे अनिल गंभीर, ज्ञानेश्वर कड, साहेबराव कड, शिवसेना ग्राहक कक्ष प्रमुख–खेड तालुका- सुनील  बोंबले , चाकण शाखा प्रमुख. अनिल मिसर परदेशी , उपशाखाप्रमुख सचिन  राक्षे, व माणिक चौक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!