आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये ‘जागतिक योग दिन’ साजरा..

तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन अभियांत्रिकी मध्ये २१ जून हा दिवस ‘योग दिवस’ म्हणून साजरा केला गेला.

Spread the love

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये ‘जागतिक योग दिन’ साजरा..Celebrating ‘World Yoga Day’ in New Maharashtra Engineering..

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर, २० जुन.

तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन अभियांत्रिकी मध्ये २१ जून हा दिवस ‘योग दिवस’ म्हणून साजरा केला गेला. २१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे, म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करतात.

विद्यार्थ्यांना नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे क्रिडा शिक्षक प्रा. राजेंद्र लांडगे यांनी योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षक वर्गाने योगासने केली. तसेच सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी रोज योगा करण्याचा संकल्प केला.याप्रसंगी प्रा. शंकर उगले यांनी योगासनांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नियोजन डॉ. शेखर रहाणे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!