आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

दौंदे गावात जलजीवन मिशन अंतर्गत तळ्याची ठाकरवाडी येथे २ कोटी ३० लक्ष रु. “नळ पाणी पुरवठा योजना” व “पशुवैद्यकीय दवाखाना” नूतन इमारत लोकार्पण सोहळा संपन्न.

लोकार्पण सोहळा, शिवसेना उपनेते / संपर्कप्रमुख आमदार  सचिनभाऊ अहीर,यांच्या शुभ हस्ते पार पडले ....

Spread the love

दौंदे गावात जलजीवन मिशन अंतर्गत तळ्याची ठाकरवाडी येथे २ कोटी ३० लक्ष रु. “नळ पाणी पुरवठा योजना” व “पशुवैद्यकीय दवाखाना” नूतन इमारत लोकार्पण सोहळा संपन्न.2 Crore 30 Lakhs of Pond under Jaljeevan Mission in Daunde village. “Tap Water Supply Scheme” and “Veterinary Clinic” New Building Inauguration Ceremony Completed.

आवाज न्यूज : राजगुरुनगर प्रतिनिधी, २४ जुन.

दि.२४/०६/२०२३ रोजी दोंदे गावात जलजीवन मिशन अंतर्गत तळ्याची ठाकरवाडी २ कोटी ३० लक्ष रु. नळ पाणी पुरवठा” योजना व “पशुवैद्यकीय दवाखाना नूतन इमारत लोकार्पण सोहळा, शिवसेना उपनेते / संपर्कप्रमुख आमदार  सचिनभाऊ अहीर,यांच्या शुभ हस्ते पार पडला.

सदर लोकार्पण सोहळ्यास शिवसेना मा.सहसंपर्क प्रमुख, लोकनेते अशोकराव खांडेभराड , जिल्हा प्रमुख.सुरेशभाऊ भोर , तालुका प्रमुख. रामदास (आबा) धनवटे , जिल्हा संघटक. राहुलशेठ गोरे, जि.प.सदस्य. तनुजाताई घनवट , जि.प.सदस्य बाबाजी काळे , बाजार समिती संचालक. सोमनाथ मुंगसे , यु.से.ता.अधिकार मृगेश काळे, उपतालुका प्रमुख. संजयशेठ घनवट , किरणशेठ गवारे, मंगेश पऱ्हाड, संतोष शिळवणे, एल.बी. तनपुरे, उपविभाग प्रमुख व दौंदे गावचे सरपंच चंद्रकांत बारणे , गणेश नाणेकर, अमोल पाचपुते, रामहरी आवटे, राहुल मलघे, दत्ता भांबुरे, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, तसेच शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!