आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

शिक्षणापासून वंचित असलेल्या फासू-पारधी समाजातील कन्येचे करून दिले ॲडमिशन..

Spread the love

शिक्षणापासून वंचित असलेल्या फासू-पारधी समाजातील कन्येचे करून दिले ॲडमिशन..Admission was made to a girl from Fasu-Pardhi community who was deprived of education.

आवाज न्यूज : देहुरोड वार्ताहर, २८ जुन.

देहूरोड परिसरातील फासू-पारधी समाजाचे एक परिवार देहूरोड या ठिकाणी लिंबू विकून परिवार चे पालन पोषण करतात, लहान मुलं घरी आहे सर्व जण शिक्षणा पासून वंचित आहेत, रेशन कार्ड, आधार कार्ड, कुठले ही कागद पत्र नाहीत अशा परिस्थितीत, सामाजिक बांधिलकी जोपासत देहुरोड शहर चे निवासी पंकज गोपाळराव तंतरपाळे यांनी या परिवाराची जवाबदारी घेऊन या परिवाराला सर्व कागदपत्रे काढून दिले व आज देहूरोड कॅन्टोन्मेंट शाळेत  त्या मुलीला पहिली मध्ये प्रवेश मिळवून दिला.

त्यांच्या या कार्याचे सोशल मीडियाला चांगलेच कौतुक होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!