अध्यात्मिकमहाराष्ट्रसामाजिक

वाखरीमधे मुक्कामाला असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानोबा, जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालख्या पंढरपूरला रवाना.

Spread the love

वाखरीमधे मुक्कामाला असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानोबा, जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालख्या पंढरपूरला रवाना.Sant Shresh Gyanoba, Jagadguru Sant Tukaram Maharaj Palkhya, who was staying at Wakhri, left for Pandharpur.

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, वाखरी, ता. पंढरपूर (विशेष प्रतिनिधीकडून) २८ जुन.

 

गोल रिंगण 3 D मध्ये.

वाखरीमधे मुक्कामाला असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानोबा, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, आदिशक्ती मुक्ताबाई, तसेच गुरू गोरक्षनाथ, श्री मच्छिंद्रनाथ, श्री गाडगेमहाराज, बाळूमामा, तसेच सावता माळी, गोरा कुंभार यांच्यासाह अनेक संतांच्यापालख्या वाखरीहून पंढरपूर ला मार्गस्थ झाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!