आपला जिल्हासामाजिक

 मळवली डोँगरगाव मार्गावर देवले हद्दीत मोरीवर डबराचा डंपर खचून वाहतूक ठप्प.

Spread the love

 मळवली डोँगरगाव मार्गावर देवले हद्दीत मोरीवर डबराचा डंपर खचून वाहतूक ठप्प.On the Malvali Dongargaon road, the traffic was stopped after a dumper got stuck on the moor in Deole area.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, ३ जुलै.

मळवली डोँगरगाव मार्गावर देवले हद्दीत मोरीवर डबराचा डंपर खचून वाहतूक ठप्प झाली.डबराचा खच्चून भरलेला डंपर आणि टेंम्पो समोरासमोर आल्यानंतर मोरीवर मुरूम असलेला भाग , कच्च्या रस्त्यावर भरलेला डंपर खचून दोन्हीही टायर जमिनीत गाडले गेले, यामुळे वाहनचालकांना काही तास कसरत करीतच मार्ग काढावा लागला.

सुदैवाने कोणीही जखमी न होता एका जेसीबीच्या सहाय्याने येथील कच्च्या रस्त्यावर डबर व मुरूम टाकून हा रस्ता डंपर खाली केल्यावर वाहतूक सुरळीत झाली.
यावाळी पाटणचे माजी उपसरपंच संदिप तिकोणे व सामाजिक कार्यकर्ते पंकज तिकोणे यांनी जेसीबीचे सहाय्याने येथील रस्त्याची तात्पुर्ती दुरूस्ती करत वाहनांना जाण्यायेण्यासाठी रस्ता मोकळा केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!