आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

डाॕ कवतिके हाॕस्पिटलचे सहकार्याने कार्ला ग्रामपंचायतीच्या वतीने घेतलेल्या नेञतपासणी शिबीरास थंड प्रतिसाद..

१०७ लोकांची नेञतपासणी तर , पन्नास लोकांना चष्मेवाटप .!

Spread the love

डाॕ कवतिके हाॕस्पिटलचे सहकार्याने कार्ला ग्रामपंचायतीच्या वतीने घेतलेल्या नेञतपासणी शिबीरास थंड प्रतिसाद..Cool response to the leadership training camp conducted on behalf of Karla Gram Panchayat in collaboration with Dr. Kavthike Hospital..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, १३ जुलै.

डाॕ कवतिके हाॕस्पिटलचे सहकार्याने कार्ला ग्रामपंचायतीच्या वतीने नेञतपासणी शिबीरास थंड प्रतिसाद ;सुमारे शंभर ते १०७ लोकांची तपासणी करण्यात आली.सुमारे सात लोकांना मोतीबिंदू शस्ञक्रिया करीता पुढील रूग्णालयात पाठविण्यात येणार आहे. यावेळी पन्नास लोकांना चष्मेवाटप करण्यात आले.

या शिबीराचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य व राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दिपकशेठ हुलावळे , सरपंच दिपालीताई दिपक हुलावळे , उपसरपंच किरणशेठ हुलावळे यांचे हस्ते झाले.यावेळी ग्रामपंचायत सदस्या.भारती संतोष मोरे , सोनाली मोरे , उज्वला गायकवाड , आभिषेक प्रकाश जाधव,सचिन हुलावळे , कार्ला विकास सोसायटी चेअरमन प्रशांत शंकरराव हुलावळे , संचालक दत्ताञेय हुलावळे , पंढरीनाथ हुलावळे , काळूराम हुलावळे , संतोष भरत मोरे आदी उपस्थित होते.

तसेच या शिबीराचे यशस्वितेसाठी कवतिके हाॕस्पिटलच्या डाॕक्टर लीना कवतिके व कर्मचारी कार्लाचे सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गायकवाड , अंकुश गायकवाड आणि सिध्दार्थ चौरे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!