आपला जिल्हासामाजिक

मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची निवडणूक संपन्न.

जीवन गायकवाड हे सलग १३ वर्ष मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या, उपाध्यक्षपदी कार्यरत..

Spread the love

मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची निवडणूक संपन्न.Election of Maval Taluka Gram Panchayat Staff Association is over.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १३ जुलै.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संलग्न पुणे व सातारा श्रमिक संघ अंतर्गत मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी. गणेश एकनाथ वाळुंजकर तसेच उपाध्यक्षपदी. जीवन शंकर गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज दिनांक १३ जुलै रोजी वडगाव येथे निवडणूक पार पडली, असुन
जीवन गायकवाड हे सलग १३ वर्ष मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी कार्यरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!