अध्यात्मिकआपला जिल्हा

शंकरभाऊ जगताप यांची पिंपरी चिंचवड जिल्हा भाजपा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान..

आषाढी वारी निमित्त आळंदी, पंढरपूर वारीला जाणारे भाविकाना अन्नदान करणारे मित्र परिवाराकडुन पिंपरी येथे सन्मान करण्यात आला.

Spread the love

शंकरभाऊ जगताप यांची पिंपरी चिंचवड जिल्हा भाजपा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान..Honoring Shankarbhau Jagtap for being elected Pimpri Chinchwad District BJP President

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, ३० जुलै.

शंकरभाऊ जगताप यांची पिंपरी चिंचवड जिल्हा भाजपा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान,आषाढी वारी निमित्त आळंदी पंढरपूर वारीला जाणारे भाविकाना अन्नदान करणारे मित्र परिवाराकडुन, करण्यात आला.‌व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.अशी माहिती दत्तात्रय पडवळ यांनी आवाज न्यूजला दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!