मावळसामाजिक

अधिक श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त पुरातन श्री गणपती मंदिरात सहस्त्रावर्तन महाभिषेक संपन्न..

Spread the love

अधिक श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त पुरातन श्री गणपती मंदिरात सहस्त्रावर्तन महाभिषेक संपन्न..More Sahastravartan Mahabhishek was completed in the ancient Shri Ganapati temple on the occasion of Sankashta Chaturthi in the month of Shravan.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ५ ऑगष्ट.

तळेगाव दाभाडे येथील पुरातन श्री गणपती मंदिरात अधिक श्रावण मासातील संकष्ट चतुर्थी निमित्त सहस्त्रावर्तन महाभिषेक २१ ब्रह्मवृंदांच्या उपस्थित मंगलमय वातावरणात सकाळी संपन्न झाला.यावेळी संपूर्ण राष्ट्रात सुख समृद्धी शांती नांदावी व सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हा विधीवत संकल्प श्रींच्या चरणी सोडला.स. १० वा. श्रींची महाआरती संपन्न होऊन आयोजित कार्यक्रमाची सांगता झाली.
या निमित्ताने पंचक्रोशीतील भक्तांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!