मावळसामाजिक

भाजे, मळवलीमधील श्रीमती शांतीदेवी गो.गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थांना राज्यस्तरीय नृत्य व समुहगायन स्पर्धेत घवघवीत यश ..

Spread the love

भाजे, मळवलीमधील श्रीमती शांतीदेवी गो.गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थांना राज्यस्तरीय नृत्य व समुहगायन स्पर्धेत घवघवीत यश ..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर,लोणावळा प्रतिनिधी ७ ऑगष्ट.

भाजे, मळवलीमधील श्रीमती शांतीदेवी गो.गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थांना राज्यस्तरीय नृत्य व समुहगायन स्पर्धेत घवघवीत यश मिळाले.भाजे, मळवलीमधील श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थांना जलदिंडी प्रतिष्ठाण चिंचवड व जिल्हापरिषद पुणे आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ व समुहगायन स्पर्धेत तृतीय क्रमांक व सहभाग घेतल्याबद्दल बक्षिस देण्यात आले.

ग्रामिण विभागामधे शालेय गटात समुहगान स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल शाळेचे सर्वञ कौतुक होत आहे.
प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पवार, पर्यवेक्षक मकरंद गुर्जर, सहाय्यक शिक्षीका कविता गायकवाड, विजय कवडे, मुकूंद भोसले, कलाशिक्षक धुळाजी देवकाते व शाळेचे विद्यार्थी आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!