मावळसामाजिक

भाजेचे हद्दीतील देवले स्वराज्य नगरी जवळ रस्त्यावर खड्डेचखड्डे.

पाणीच पाणी साचून वाहनचालक हैराण..

Spread the love

भाजेचे हद्दीतील देवले स्वराज्य नगरी जवळ रस्त्यावर खड्डेचखड्डे ; पाणीच पाणी साचून वाहनचालक हैराण..Potholes on the road near Devle Swarajya Nagari in Bhaje area; The driver is shocked by the water.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, ८ ऑगष्ट.

भाजेचे हद्दीतील देवले स्वराज्य नगरी जवळ रस्त्यावर खड्डेचखड्डे पडून आणि त्या खड्ड्यांमुळे रस्त्यावरच खड्ड्यात पाणीच पाणी साचून वाहनचालक हैराण झाले आहे.

 

मळवली देवले रस्ता वर्दळीच्चा असल्यामुळे या मार्गावर देवले येथील श्री काळुबाई मंदिर ते मळवली जवळच स्वराज्यनगरी भागात खड्डेचखड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना मार्ग काढताना कसरत करीतच जा ये करावी लागते.
पाण्यातून खड्डा किती खोल व लांबीचा रूंदी चा आहे ते समजत नसल्यामुळे अपघात होत आहेत.

या रस्त्याचे तातडीने डागडुजी करावी आशी मागणी देवलेचे , औंढेखुर्द , औंढोली येथिल ग्रामस्थ, करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!