आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

लोणावळ्याच्या विद्या प्रसारिणी सभेच्या माध्यमिक विद्यालयात चारशे विद्यार्थांना रेल्वे सुरक्षेबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन ..!

Spread the love

लोणावळ्याच्या विद्या प्रसारिणी सभेच्या माध्यमिक विद्यालयात चारशे विद्यार्थांना रेल्वे सुरक्षेबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन ..!In the secondary school of Vidya Prasarini Sabha of Lonavala, four hundred students were guided in a workshop about railway safety..!

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी  १० ऑगष्ट..

लोणावळ्याच्या विद्या प्रसारिणी सभेच्या माध्यमिक विद्यालयात चारशे विद्यार्थांना रेल्वे सुरक्षेबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.ता.१ रोजी सहाय्यक सुरक्षा आयुक्त , रेसुब कल्याण महोदय के नेतुत्व मध्ये लोणावळा रेल सुरक्षाबलचे पोलिसनिरिक्षक.सिन्हा साहेब व संपूर्ण स्टाफ यांचेतर्फे यावेळी सभागृहात विद्या प्रसारिणी सभेच्या माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य उदय महेंद्रकर यांचे उपस्थितीत मध्ये उपप्राचार्या सुनिता भिले उपप्राचार्य आदिनाथ दहिफले आदींचे उपस्थितीमधे मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थांना स्टोन पेल्टिंग , ट्रेसपास , ह्युमन ट्रैफिकिंग , महिला सुरक्षा , मेरी सहेली ,दिव्यांग कोच, स्टंट ,रेल मदत , बाबत महत्त्वाची व सदैव उपयोगी पडणारी माहिती देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!