आरोग्य व शिक्षण

पि. चिं. लाच प्रकरण; भाजप आमदार लांडगे यांच्या पाठीशी

Spread the love

चिंचवड : महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती अँड. नितीन लांडगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरीत अटक केले आहे. सत्ताधारी भाजपचे दोन्ही आमदार लांडगे यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.

भोसरीचे आमदार महेश लांडगे व चिंचवडचे लक्ष्मण जगताप यांनी हे सर्व एक राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा केला आहे. अॅड. लांडगे यांच्या विरोधात षडयंत्र रचून त्यांना यात गोवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा दावा आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.

तर केवळ राजकीय हेतूपोटी हा प्रकार रचण्यात आल्याचा दावा भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!