आरोग्य व शिक्षणमावळसामाजिक

नागरिक मंच तळेगाव दाभाडे व निखिल भगत मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

श्रीकांत चेपे यांनी आज रक्तदान केले त्यांची रक्तदान करण्याची आजची ६५ वी वेळ ..

Spread the love

नागरिक मंच तळेगाव दाभाडे व निखिल भगत मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न;A grand blood donation camp was held under the joint association of Nagarik Manch Talegaon Dabhade and Nikhil Bhagat Friends;

श्रीकांत चेपे यांनी आज रक्तदान केले त्यांची रक्तदान करण्याची आजची ६५ वी वेळ ..

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर, १३ ऑगष्ट.

आज १३/०८/२०२३ रोजी स.१०:०० ते दु २:०० वा अजित गाडगीळ कॅरम क्लब, रिजन्सी प्लाझा, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे येथे नागरिक मंच तळेगाव दाभाडे व निखिल भगत मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर आज तळेगाव स्टेशन येथे आयोजित करण्यात आले होते. याशिबिरा मध्ये ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

ग्रुपचे सदस्य श्रीकांत चेपे यांनी आज त्या ठिकाणी रक्तदान करून आपले कर्तव्य पूर्ण केले, आज त्यांचा वाढदिवस असून आज त्यांची रक्तदान करण्याची आज ६५ वी वेळ होती. रक्तदान श्रेष्ठदान हा त्यांच्या या रक्तदानाने तळेगावकरांना वेगळा संदेश दिला आहे.

Pimpri Medical Relief & Research Foundation’s Pimpri Serological Institute Blood Centre, Pune पिंपरी मेडिकल रिलीफ अँड रिसर्च फाउंडेशनचे पिंपरी सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर, पुणे.येथील डॉक्टर मानसी दमानी व विकास बनसोडे,यांना संकलन केलेले रक्त निखिल भगत यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!