आपला जिल्हामावळसामाजिक

जिजामाता चौक तळेगाव दाभाडे येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण  जगदीश कोराड यांच्या हस्ते संपन्न..

शहर विकास आघाडीच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी लावली हजेरी..

Spread the love

जिजामाता चौक तळेगाव दाभाडे येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण जगदीश कोराड यांच्या हस्ते संपन्न..Jagdish Korad hoisted the flag on the occasion of Indian Independence Day at Jijamata Chowk Talegaon Dabhade.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर, १५ ऑगष्ट.

जिजामाता चौक तळेगाव दाभाडे येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने  ध्वजारोहण जगदीश कोराड यांच्या हस्ते सकाळी ७ वा. ५० मी. करण्यात आले.शहर विकास आघाडीच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी लावली हजेरी.

यावेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मा.नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे सरकार, शालिनीताई खळदे, या. नगराध्यक्ष राजेंद्र पोळ, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष. बापुसाहेब भेगडे, या. उपनगराध्यक्षा वैशालीताई दाभाडे, मा.नगरसेवक दर्शन खांडगे, दिलीप खळदे, अशोक भेगडे,सुर्यकांत काळोखे, अयुब सिकिलकर, रामभाऊ गवारे, अरूण माने, गोपाळ परदेशी, विशाल पवार, बाळासाहेब शेेडगे, दिलीप कुल, प्रमोद दाभाडे,शिंदे, राजु प्रमाणे, शैलेश मखामले, पांडुरंग करंडे, साहेबराव दाभाडे, राजु नागुलपेल्ली, दिलीप चौधरी, नितिन जांभळे, बनसोडे, शहरातील सर्व आजी माजी नगरसेवक, शिक्षण मंडळ सदस्य व मोठ्या प्रमाणात नागरिक हजर होते. तसेच सोनबा गोपाळे गुरुजी, सुनिल वाळुंज पञकार बंधू उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.नगराध्यक्ष राजेंद्र पोळ यांनी केले व नियोजन शिक्षण मंडळ सदस्य महेश कदम, रामभाऊ गवारे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!