ताज्या घडामोडीमावळसामाजिक

अशोक काळोखे यांच्या अध्यक्षतेखाली तळेगाव दाभाडे जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा..

ज्येष्ठ नागरिकांनी मारुती मंदिर चौक ते नाना नाणी पार्क पर्यंत घोषणा देत पायी फेरी मारली..

Spread the love

अशोक काळोखे यांच्या अध्यक्षतेखाली तळेगाव दाभाडे जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा..Independence Day celebration on behalf of Talegaon Dabhade Senior Citizens Association under the chairmanship of Ashok Kalokhe..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, १५ ऑगष्ट.

तळेगाव दाभाडे जेष्ठ नागरिक संघ या ठिकाणी, अशोक ज्ञानोबा काळोखे यांच्या अध्यक्षते खाली स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला, त्याच प्रमाणे जेष्ठ नागरिकांनी, वंदे मातरम्, भारत माता की जय,  घोषणा देत पायी फेरी मारुती मंदिर चौक ते नाना नाणी पार्क या ठिकाणी समाप्ती केली.

या कार्यक्रमाचे नियोजन  अशोक ज्ञानोबा काळोखे, हर्षद जामखेडकर व विनायक हेंद्रे व गौतम कांबळे यांनी केले.माजी अध्यक्ष सुधाकर रेम्भोटकर,उपाध्यक्ष आशाताई जैन, सचिव स्नेहलताई रानडे, खजिनदार विठ्ठलराव कदम, काशिनाथ ऊंडे, विठ्ठलराव कांबळे माजी नगरसेविका नीता ताई काळोखे उपस्थिती होते व सर्व जेष्ठ नागरिक व पदाधिकारी उपस्थिती होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!