आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

बापू भेगडे यांची पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट

Spread the love

तळेगाव : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट दिली. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी भेगडे यांचे स्वागत केले.

राज्य शासनाच्या कोरोना नियमावलीचे पालन करत प्रशासनाने मंदिर पूर्णताः बंद ठेवले आहे. त्यामुळे मंदिरावर जमिनीपासून 80 फूट उंचीचा भगवा पताका ध्वजाचे दर्शन भेगडे यांनी घेतले.

यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल लोखंडे, कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे, मंडळ अधिकारी महेश जगताप, शिरगावचे सरपंच जगन्नाथ गोपाळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!