अध्यात्मिकताज्या घडामोडीमावळ

कृष्णजन्माष्टमी निमित्त, विठ्ठल रुक्मिणी मंदिर नीळकंठ नगर तळेगांव दाभाडे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Spread the love

कृष्णजन्माष्टमी निमित्त, विठ्ठल रुक्मिणी मंदिर नीळकंठ नगर तळेगांव दाभाडे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.On the occasion of Krishna Janmashtami, Vitthal Rukmini Temple organized various programs at Neelkanth Nagar Talegaon Dabhade.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ६ सप्टेंबर.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर नीळकंठ नगर तळेगांव दाभाडे येथे आज रोजी सायंकाळी भाविकांचे हस्ते वीणा पूजन करण्यात आले. तदनंतर तळेगांव गावातील ५ महिला भजनी मंडळाचे, भजन ठेवण्यात आले होते. भजन सेवेनंतर मंदिरांमध्ये हरिपाठाचे पठण विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वतीने ठेवण्यात आले होते.

यानंतर तळेगांव मधील नामवंत भजन गायक पंडीत किरण परळीकर यांचे सुश्राव्य गायन ठेवण्यात आले आहे. तदनंतर हभप बळीराम चव्हाण, सुप्रसिद्ध भजन गायक( पुणे ग्रामीण पोलिस ) यांचे भजन, रात्री कृष्ण जन्म सोहोळा संपन्न होणार असून उद्या काल्याचे कीर्तनाचे नियोजन केले आहे, तदनंतर महाप्रसादाने सांगता होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!