निधनवार्तामहाराष्ट्र

अग्निहोत्र आचरणकर्ते आणि प्रचारक श्रीनिवास शर्मा यांना देवाज्ञा.

Spread the love

अग्निहोत्र आचरणकर्ते आणि प्रचारक श्रीनिवास शर्मा यांना देवाज्ञा.Kudos to Agnihotra Conductor and Pracharak Srinivasa Sharma.

आवाज न्यूज : इचलकरंजी वार्ताहर, १३ सप्टेंबर.

इचलकरंजी येथील एकनिष्ठ अग्निहोत्र आचरणकर्ते आणि प्रचारक श्रीनिवास शर्मा यांना आज सकाळी वयाच्या 64 वर्षी देवाज्ञा झाली.

त्यांनी इचलकरंजी येथे गोशाळा स्थापून गोसेवा करण्यात पुढाकार घेतला. तसेच अन्य सामाजिक कार्यात ते अग्रेसर होते. त्यांना सद्गती लाभो ही “श्री” चरणी प्रार्थना
शर्मा कुटुंबियांच्या दुःखात अक्कलकोट शिवपुरी वासीयांतर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!